राहुल गांधी यांनी अदानी घोटाळ्याच्या माध्यमातून मोदींना लक्ष्यकेल्याने विरोधकांच्या बैठकीला धार

अदानीच्या संदर्भातील अहवाल इंडिया बैठकीच्या पहिल्याच दिवशी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध प्रतिनीधी: विशाल सरवदे मुंबई: विरोधी आघाडीच्या 'इंडिया' बैठकीसाठी सारे नेते मुंबईत जमत असतानाच, अचानक संसदेच्या ...