Pune: सातवे संत तुकाराम महाराज मराठी ग्रामीण साहित्य संमेलन अंथुर्णे संपन्न झाले.

टाळ मृदंग वाजवत गाजत अभंगात सर्वच रसिक साहित्यिक पत्रकार गावकरी ग्रंथ दिंडीत रममान प्रतिनिधी: अंथुर्णे ता.इंदापुर जि.पुणे..ग्रंथ दिडी विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पालखीचे पूजन संमेलनाध्यक्ष लोककवी ...