Pune: राजस्थान येथुन अंमली पदार्थाची विक्री करणा-यासाठी आलेल्या इसमाकडुन ५७,६६,२००/- रु किमतीचा हेरॉईन व मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर हा अंमली पदार्थ जप्त केला.

५७,६६,२००/- रु किमतीचा हेरॉईन व मॅफेड्रॉन (एम.डी.) पावडर हा अंमली पदार्थ जप्त केला. पुणे दि.२५ अंमली पदार्थ विरोधी पथक २ कडुन राबविण्यात येत असलेल्या विशेष ...